
बीजिंग (चीन) – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसून येत आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या माहितीनुसार प्रतिदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत दुपटीने वाढ होत आहे. गेल्या २ वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे शांघाई शहरातील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. अन्य शहरांमध्येही शाळा बंद करण्यात येत आहेत. यापूर्वी काही शहरांमध्ये दळणवळण बंदी घालण्यात आली आहे.
मुंब्रा येथे बनावट वैद्यकीय व्यवसाय करणार्यांवर कारवाई !
सोलापूर बसस्थानकात स्वच्छता आणि व्यवस्थापन यांचा बोजवारा !
इस्रायल आणि इराण यांच्यात काही काळासाठी एकमेकांवर आक्रमण न करण्यावर सहमती ! – Donald Trump
H-1B Visa : ट्रम्प यांनी लादलेले विदेशी कामगारांसाठीच्या ‘एच्-१बी व्हिसा’वरील शुल्क केंद्रीय न्यायालयाकडून रहित !
भारताने प्रथमच क्षेपणास्त्रांवर १२ ‘सक्रीय’ अण्वस्त्रे केली तैनात ! – SIPRI Report
भारत, रशिया आणि चीन यांच्यातील दृढ संबंध जागतिक स्थैर्यासाठी महत्त्वाचे ! – China