कार्यपूर्तीसंदर्भात प्रयत्न आणि यज्ञयाग यांचे महत्त्व

‘प्रयत्नांमुळे योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो. यज्ञयाग करूनही योग (एखादी घटना घडण्याचा काळ) पालटता येतो’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

अंतर्मुखता वाढल्याने मायेतून अलिप्त झालेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) !

संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सत्यनारायण रामअवतार तिवारी (वय ७३ वर्षे) यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये या लेखात दिली आहेत.

प.पू. दास महाराज यांनी ध्यान लावण्याविषयी सांगितलेली सूत्रे

ध्यान लावणे ही आपल्या जीवात्म्याची साधना आहे. शरिराची साधना नाही; म्हणून तो जीवात्मा ईश्वरी आनंदात मग्न झाला की, ते शरीर कितीही दिवस समाधी स्थितीत रहाते.

अधिकाधिक नामजप करण्याची ओढ असलेला आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला निपाणी, बेळगाव येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. विष्णु अनिरुद्ध पट्टणशेट्टी (वय ६ वर्षे) !

निपाणी, बेळगाव येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. विष्णु पट्टणशेट्टी याने नामजप लिहिण्यास प्रारंभ केल्यानंतर त्याचे वडील श्री. अनिरुद्ध पट्टणशेट्टी यांना त्याच्यामध्ये जाणवलेले पालट आणि त्यांना आलेली अनुभूती येथे दिली आहे.

एका वर्षात महाराष्ट्रातील १ सहस्र ७६ लाचखोर सरकारी कर्मचारी अटकेत !

भ्रष्टाचार करणार्‍यांची जप्त करून त्यांना कठोर शिक्षा केल्यासच याला आळा बसेल !