५५ टक्के आध्यात्मिक पातळीची चेन्नई येथील कु. ऋग्वेदश्री जयकुमार (वय १० वर्षे) हिने मातीची श्री गणेशमूर्ती बनवणे
कोणत्याही कलेचे शिक्षण न घेता केवळ देवाप्रती असणार्या उत्कट भावाच्या साहाय्याने साधक कलाकृती साकारतात. उत्कट भावामुळे लहान वयातच प्रतिभा जागृत झालेली असल्यामुळे देवाला आळवण्यासाठी विविध कलांच्या माध्यमातून आपला भाव प्रकट करतात. कु. ऋग्वेदश्री हिने बनवलेल्या मातीच्या श्री गणेशमूर्तीकडे पाहून भावजागृती होते.