पाकचे सैनिक भारतीय सैनिक आणि नागरिक यांच्यावर सातत्याने गोळीबार करतात अन् भारत त्यांना ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देण्याऐवजी चर्चा करत रहातो !

द्वारका (गुजरात) – येथे पाकच्या नौदलाने भारतीय सीमेत भारतीय मासेमारांच्या एका नौकेवर केलेल्या गोळीबारत एका मासेमाराचा मृत्यू झाला, तर दुसरा घायाळ झाला आहे. घायाळ झालेल्या मासेमाराला रुग्णालयात भरती करण्या आले आहे. ज्या वेळी पाकच्या नौदलाने गोळीबार केला, तेव्हा ही नौका भारतीय सीमेमध्येच होती.
(सौजन्य – Times Now)
गेल्या वर्षी एप्रिल मासामध्येही पाकच्या नौदलाने गुजरातच्या किनार्यावर भारतीय सीमेमध्ये असणार्या भारतीय मासेमारांच्या २ नौकांवर गोळीबार केला होता. यात एक जण घायाळ झाला होता.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !