
बगदाद (इराक) – इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल्-कादिमी यांच्या घरावर ७ नोव्हेंबरच्या पहाटे ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यात ते थोडक्यात बचावले.
Iraq PM calls for restraint after drone strike on his home https://t.co/n88wJ0x9Ik via @TOIWorld
— The Times Of India (@timesofindia) November 7, 2021
या आक्रमणामध्ये पंतप्रधानांच्या सुरक्षेत तैनात असलेले ६ सैनिक घायाळ झाले. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेले नाही.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !