साल्वेशन मिंज हा ख्रिस्ती मिशनरी पोलिसांच्या कह्यात
देशात धर्मांतरविरोधी कायदा अस्तित्वात नसल्याने ख्रिस्ती मिशनरी अजूनही हिंदूंचे धर्मांतर करतात. सरकारने याकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर धर्मांतरविरोधी कायदा करावा !

अंबिकापूर (छत्तीसगड) – येथील उदयपूर ढाप या गावात आजार दूर करण्याच्या नावाखाली भोळ्या भाबड्या हिंदूंचे धर्मांतर करण्याचा ख्रिस्ती मिशनरीचा प्रयत्न हिंदु संघटनांनी उधळून लावला.
छत्तीसगढ़ में बीमारी ठीक करने के नाम पर ईसाई बनाने की कोशिश: हिंदू संगठनों का विरोध, मिंज को पुलिस ने पकड़ा#Chhattisgarh #conversionmafia https://t.co/5AGaHH2Xsz
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 7, 2021
राज्यातील बिलासपूर जिल्ह्यात रहाणारा साल्वेशन मिंज हा ख्रिस्ती मिशनरी उदयपूर ढाप गावामध्ये गेल्या २ दिवसांपासून तळ ठोकून होता. त्याने येथे प्रार्थनासभेचे आयोजन केले होते. याची माहिती मिळाताच भारतीय जनता युवा मोर्चा, बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे पोचले अन् त्यांनी मिंज याचा डाव उधळून लावला. त्याच वेळी पोलीसही तेथे पोचले. त्यांनी मिंज याला कह्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले.
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Only Bengali in Bengal : बंगालमध्ये १ सप्टेंबरपासून सर्व सरकारी कामकाज बंगाली भाषेत होणार ! – मुख्यमंत्री
धर्म पालटल्याने जात पालटत नाही ! : Mumbai HC Nagpur Bench