श्रीलंका येथील आंतरराष्ट्रीय परिषदेत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता’ पुरस्कार प्राप्त !
श्रीलंकेत ‘द्वितीय आंतरराष्ट्रीय पुरातत्व विभाग, इतिहास आणि वारसा स्थळे २०२१’ या परिषदेत श्री. क्लार्क यांनी सादर केलेल्या ‘वारसास्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ या शोधनिबंधाला ‘सर्वोत्कृष्ट प्रस्तुतकर्ता – प्रसारमाध्यम’ हा पुरस्कार मिळाला.