०७ नोव्हेंबर : अमेरिका येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा आज ५१ वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

अमेरिका येथील एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर यांचा आज ५१ वाढदिवस

३ जानेवारी २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (सौ.) शिल्पा कुडतरकर

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.