कर्नाटकच्या भाजप सरकारच्या कृषीमंत्र्यांनी घरातच सपत्नीक घेतली कोरोनाची लस !
टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन ! सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
टीका झाल्यानंतरही केले चुकीचे समर्थन ! सरकारी नियमांचे उल्लंघन करणार्या अशा मंत्र्यांवर भाजपने कारवाई करावी, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
हिंदूंच्या संघटित विरोधाचा परिणाम ! अॅमेझॉन प्राईम आणि अन्य ओटीटी मंचांकडून सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्या वेब सिरीज प्रसारित झाल्या असल्याने केवळ क्षमायाचना मागितल्याने त्यांना सोडून देण्यात येऊ नये. अशांना शिक्षा होण्यासाठीच प्रयत्न झाले पाहिजेत, तेव्हाच त्यांच्यावर वचक बसेल !
फारूख अब्दुल्ला यांच्या विरोधात याचिका करणार्याला ५० सहस्र रुपयांचा दंड !
शरण आलेल्या निर्वासितांना पुन्हा त्यांच्या देशात पाठवण्याची घोषणा करणारा डेन्मार्क हा पहिला युरोपीय देश आहे.
सातारा नगरपालिकेने सादर केलेले अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम १९६५ आणि महाराष्ट्र लेखासंहिता नियम यांचे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे अंदाजपत्रक फेटाळण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे केली आहे.
गतवर्षी मुंबईतील खंडित झालेला वीजपुरवठा चीनने केलेल्या सायबर आक्रमणामुळे झाल्याचा दावा अमेरिकेच्या वृत्तपत्राने केला होता. या पार्श्वभूमीवर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने हे वक्तव्य केले.
या दाव्यात तथ्य असेल, तर प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवर चीनने नमते घेतल्याचे दाखवले असले, तरी त्याने वेगळ्या प्रकारे भारतावर आघात करण्याचे षड्यंत्र रचले आहे, हेच खरे !
उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रातून उघड : अशा विश्वासघातकी चीनसोबर कुठल्याही प्रकारची चर्चा करणे, हा आत्मघात असून आक्रमक धोरण राबवून त्याला प्रत्युत्तर देणे आवश्यक !
भारतातील ‘इंडिगो’च्या विमानातून प्रवास करणार्या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले. दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना उघडपणे हत्येसाठी नेले जाते, याचा अर्थ कायदा-सुव्यवस्था हा प्रकार राज्यात अस्तित्वात आहे का ? असाच प्रश्न पडतो !