पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर आणि डान्स बार आढळल्यास पोलीस अधिकार्यांना उत्तरदायी धरणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री
हुक्का पार्लर प्रकरणी शिवसेनेने तारांकित प्रश्नोत्तराच्या वेळी ‘या प्रकरणी किती ठिकाणी कारवाई करण्यात आली ?’ असा प्रश्न उपस्थित केला होता.