‘इंडिगो’ विमानाचे कराचीत आपत्कालीन लँडिंग

कराची (पाकिस्तान) – भारतातील ‘इंडिगो’च्या  विमानातून प्रवास करणार्‍या प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने विमानाला मार्ग पालटून पाकच्या कराची विमानतळावर लँडिंग करावे लागले.

दुर्दैवाने या प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.