बंगालमधील आय.एस्.एफ्. पक्षाच्या धर्मांध कार्यकर्त्याच्या घरातून बॉम्ब जप्त !

सनातनवर बंदीची मागणी करणारे तथाकथित निधर्मीवादी आता आय.एस्.एफ्. या धर्मांधांच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत कि ‘धर्मांधांनी बॉम्ब बाळगणे’, ‘त्याचा वापर करणे योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?

जगाने वर्ष २०१९ मध्ये ९३ कोटी १० लाख टन अन्न वाया घालवले !

भारतात प्रतिवर्षी प्रतिव्यक्ती ५० किलो अन्न वाया घालवले जाते !

देहली दंगलीतील संशयित हिंदु आरोपींची हत्या करण्याचा धर्मांध आरोपींचा कट उघड : दोघा धर्मांधांना अटक

अटक करून कारागृहात टाकल्यानंतरही धर्मांध त्यांची गुन्हेगारी वृत्ती जागृत ठेवून सूड घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत !

भारतीय मालिकांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करणार्‍या तिघा अफगाणी महिलांची इस्लामिक स्टेटकडून हत्या

या तिघी तुर्कस्तान आणि भारत येथील नाटक आणि मालिका यांचे स्थानिक भाषा दारी अन् पश्तू यांमध्ये भाषांतर करत होत्या.

पाकमध्ये कोरोनावरील चिनी लस घेतलेल्यांपैकी तिघांना कोरोनाची लागण

चीनच्या लसीवर यापूर्वीच जगभरातून शंका उपस्थित करण्यात आली आहे.

ओटीटी मंचावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमावली नाही, तर कायदाच हवा ! – सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी असतांना सरकारने वरवरची उपाययोजना म्हणून नियमावली बनवून सादर केली, असे समजायचे का ? कायदा करण्याचे सूत्र सरकारच्या लक्षात कसे आले नाही ?

सासवड (जिल्हा सातारा) येथील पेट्रोल चोरी केली पोलिसांनी उघड

पेट्रोल पाईपलाईन १४ इंचाची होती. ही पाईप लाईन खोदून त्याला छिद्र (टॅब) पाडण्यात आले होते. त्याला एक छोटी पाईप जोडून पेट्रोल चोरी करण्यात येत होती.

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणातील संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून संमत

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संमत केला आहे. संजय राठोड यांनी २८ फेब्रुवारी या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता.

कोटी कोटी प्रणाम !

• शेगाव येथील थोर संत श्री गजानन महाराज यांचा आज प्रकटदिन
• पानवळ, बांदा येथील प.पू. दास महाराज यांचा आज वाढदिवस

(म्हणे) ‘मुख्यमंत्र्यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन करणे, हे गंभीर आहे !’

ज्या बाबराने अनेक हिंदूंची हत्या केली, तसेच अयोध्येतील श्रीराममंदिर पाडून तेथे बाबरी मशीद बांधली, त्या बाबराचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करायला हवे, असे अबू आझमी यांना वाटते का ?