सनातनच्या साधकांवर खोटे आरोप ठेवून सनातनवर बंदीची मागणी करणारे तथाकथित निधर्मीवादी आता आय.एस्.एफ्. या धर्मांधांच्या पक्षावर बंदी घालण्याची मागणी का करत नाहीत कि ‘धर्मांधांनी बॉम्ब बाळगणे’, ‘त्याचा वापर करणे योग्य आहे’, असे त्यांना वाटते ?
कोलकाता (बंगाल) – बंगालमधील २४ परगणा जिल्ह्यातील बारिऊपूर येथे इंडियन सेक्युलर फ्रंट (आय.एस्.एफ्.) या राजकीय पक्षाच्या जियारूल मोल्लाह या कार्यकर्त्याच्या घरातून पोलिसांनी बॉम्ब हस्तगत केले आहेत. तसेच एक शॉटगन आणि बॉम्ब बनवण्याचे यंत्रही जप्त करण्यात आले आहेत.
Police recovered shotguns, bombs & bomb-making equipment from the residence of Indian Secular Front worker Ziarul Mollahhttps://t.co/3c6WSluxGt
— OpIndia.com (@OpIndia_com) March 3, 2021
पोलिसांनी जियारूल याला अटक केली आहे. ‘इंडियन सेक्युलर फ्रंट’ हा पक्ष काँग्रेस आणि साम्यवादी यांच्या आघाडीमध्ये सहभागी आहे.
West Bengal: One arrested after police recovered arms & bomb-making equipment from his residence in South 24 Parganas.
“We conducted a search at Indian Secular Front (ISF) worker Ziarul Mollah’s house. We recovered shotgun & bombs & bomb-making equipment,” says police pic.twitter.com/0Thnh3RZF8
— ANI (@ANI) March 2, 2021