शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची व्यवस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार नाहीत !

पंतप्रधान मोदी यांनी कृषी कायद्यांविषयी निर्माण करण्यात आलेला भ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. ‘कृषी कायद्यांमध्ये सुधारणांवरून विरोधकांना त्रास होत नाही, तर ‘हे मोदी यांनी का केले ?’ यावरून त्रास होत आहे’, असा आरोपही त्यांनी केला.

गोवा मुक्तीच्या षष्ठ्यब्दीनिमित्त आज सोहळा

गोवा मुक्तीदिनाच्या निमित्ताने परंपरागत ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी कांपाल मैदानात होणार आहे. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोवा मुक्तीसाठी दिलेला लढा !

‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि गोव्याचा संबंधच काय ?’, असा प्रश्‍न विचारणार्‍या गोव्यातील पोर्तुगीजधार्जिण्या लोकांसाठी हा लेखप्रपंच ! गोव्याच्या ६० व्या मुक्तीदिनी गोवा मुक्त करण्यासाठी महाराजांनी दिलेल्या लढ्याचा वृत्तांत या लेखात आपण पाहूया !

देशातील १८७ उपाहारगृहांतून लाखो रुपयांच्या सामानाची चोरी करणार्‍याला अटक

महागडे कपडे घालून श्रीमंत गिर्‍हाईक असल्याचे भासवून देशातील १८७ उपाहारगृहांत चोरी करणार्‍या डॉनिल झोन या सराईत चोरट्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा तमिळनाडू येथील रहिवासी आहे.

भाजी मंडईत क्षुल्लक कारणावरून झालेल्या आक्रमणात एक जण मृत

सातारा जिल्ह्यातील खुनांच्या घटना म्हणजे वाढते अराजकच !

कोरोनाविषयीची काळजी घेत ‘शिवप्रतापदिन’ साजरा करावा ! – जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना

जिल्ह्यातील शिवभक्त कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येऊ नयेत यासाठी प्रशासनाच्या वतीने २१ डिसेंबरला संपूर्ण दिवस कलम १४४ लागू करण्यात आले आहे. 

विरमाडे येथे एका रात्रीत ११ घरफोड्या : परिसरात भीतीचे वातावरण

सातारा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन-तेरा !

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या गोमंतकियांना हार्दिक शुभेच्छा !

गोवा मुक्तीच्या हिरकमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोव्याचा संक्षिप्त इतिहास येथे देत आहोत.

कर्नाटक येथील आयफोन बनवणार्‍या आस्थापनाच्या तोडफोडीच्या मागे साम्यवादी संघटनेचा हात !

आयफोन आणि चिनी भ्रमणभाष आस्थापने यांच्यात स्पर्धा असल्याने चीनला साहाय्य व्हावे म्हणून साम्यवाद्यांनी ही तोडफोड केली नाही ना ?, याचीही चौकशी झाली पाहिजे !

धर्मावरील आघातांविषयी जागृती करणार्‍या ‘सनातन प्रभात’चा हिंदु समाज ऋणी राहील ! – अधिवक्ता विद्यानंद जोग

गेल्या २१ वर्षांपासून दैनिक ‘सनातन प्रभात’ने हिंदूंच्या समस्या, मंदिर सरकारीकरण, हिंदूंवरील आघात आदी हिंदु समाजापर्यंत पोचवून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य प्रखरपणे आणि अव्याहतपणे केले. हिंदु समाज ‘सनातन प्रभात’चा ऋणी राहील.