मुंबई येथे अमली पदार्थांची विक्री करणार्या धर्मांध महिलेला अटक
अमली पदार्थांची विक्री करणार्या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.
अमली पदार्थांची विक्री करणार्या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी समाधान देण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत केला जाईल – डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर
मुसलमान तरुणाने केलेले धर्मांतर किती दिवस टिकणार ? कि तो नंतर हिंदु तरुणीचेच धर्मांतर करणार ? असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित झाल्यास आश्चर्य ते काय ?
‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’च्या अंतर्गत जुने गोवे पंचायत क्षेत्रातील आणखी काही भाग ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव नगरनियोजन विभागाने रहित केला आहे.
गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !
माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.
राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रिकल्चर रिसर्च’ (इकार) या संस्थेच्या पदाधिकार्यांसमवेत एक बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता उद्या चंद्रावर त्याचा अधिकार असल्याचा दावा चीनने केल्यास आश्चर्य वाटू नये !