Jaish-e-Mohammed Threat For Ram Mandir : जिहादी आतंकवाद्यांकडून श्रीराममंदिर उडवून देण्याच्या धमकीनंतर अयोध्येच्या सुरक्षेत वाढ !

अयोध्या धामची सुरक्षा आधीच कडेकोट आहे. आता त्यात आणखी वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या भागांत वरिष्ठ राजपत्रित पोलीस अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली पथके सिद्ध करण्यात आली आहेत.

Om Certificate For Hindus : नाशिक येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ !

यामुळे प्रसादातील भेसळ आणि अन्य धर्मीय विक्रेत्यांचे हिंदु धर्मस्थळांवरील वाढते अतिक्रमण थांबेल, अशी माहिती मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

थोरले बाजीराव पेशवे यांच्या श्रीवर्धनमधील स्मारकाचे काम गतीने पूर्ण करावे ! – आदिती तटकरे, महिला आणि बाल विकासमंत्री

‘भावी पिढीला प्रेरणादायी असलेले श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे भव्य स्मारक उभारावे’, अशी सूचना आदिती तटकरे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली.

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घेतली कुलगुरु डॉ. प्रकाश महानवर यांची सदिच्छा भेट !

‘तणाव मुक्तीसाठी उपाययोजना’, ‘ग्रह तारे यांचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम कसा होतो ? याविषयीचे संशोधन’, तसेच ‘मंदिरात बसल्यानंतर होणारे सकारात्मक परिणाम’, यासंदर्भातील माहिती दिली.

Maharashtra ‘Tipu Sultan Party’ Got Votes : महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक लढवून ‘टिपू सुलतान’ पक्षाने मिळवली शेकडो मते !

हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या क्रूरकर्मा ‘टिपू सुलतान’ याच्या नावाचा पक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात असणे, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटाच म्हणावी लागेल !

Modi Meets Zelensky : पंतप्रधान मोदी यांनी ‘जी ७’ शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची घेतली भेट  !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-७ शिखर परिषदेत व्लोदोमिर झेलेंस्की यांची भेट घेतली. बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत युक्रेनसमवेतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यास उत्सुक आहे.

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने त्यांना पकडण्यासाठी लावले पिंजरे !

महाराष्ट्राच्या मंत्रालयासारख्या अतीमहत्त्वाच्या ठिकाणी अशी स्थिती असणे दुर्दैवी !

Indian Suicide Drone ‘Nagastra-1 : ‘भारतीय सैन्याला मिळाले पहिले स्वदेशी आत्मघाती ड्रोन ‘नागास्त्र -१’ !  

भारतीय सैन्यात ‘नागास्त्र-१’ या स्वदेशी बनावटीच्या आत्मघाती ड्रोनचा समावेश करण्यात आला आहे. सैन्यात या ड्रोनच्या पहिल्या तुकडीचा समावेश झाला असून त्यात १२० ड्रोन्स आहेत.

केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू यांनी २१ वेळा ‘ॐ श्री राम’ लिहून त्यानंतर स्वीकारला पदभार !  

केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांनी १३ जून या दिवशी पदभार स्वीकारला. या वेळी त्यांनी पूजा केली, तसेच एका कागदावर २१ वेळा ‘ॐ श्री राम’ असा जप लिहिला.

Sarsanghchalak & Yogi Adityanath Meet : उद्या सरसंघचालक आणि योगी आदित्यनाथ यांची भेट होणार !

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उत्तरप्रदेशाचे  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पहिल्यांदाच प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची १५ जून या दिवशी भेट घेणार आहेत.