
भांडुप – येथील एका नामांकित शाळेतील उद्वाहनाची स्वच्छता करणार्या कर्मचार्यांनी शाळेतील ३ विद्यार्थिनींची छेड काढली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शाळेत योगासन शिकणार्या विद्यार्थिनीने ही माहिती दिली. २७ नोव्हेंबर या दिवशी शाळेच्या बेसमेंटमध्ये १० वर्षांची एक, तर ११ वर्षांच्या २ मुली योगासने करत होत्या, तेव्हा हा प्रकार घडला.
उद्वाहन यंत्र तळमजल्यापर्यंतच आहे; पण ते कर्मचारी तळघराच्या येथील पडद्याच्या मागे लपल्याचे सीसीटीव्हीत आढळून आले.
शाळेकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा पालकांचा आरोप !
या प्रकरणी पीडित विद्यार्थिनींच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण पोलिसांपर्यंत जायला नको, यासाठी शाळेकडून पालकांवर दबाव टाकण्यात आला. पालकांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही चित्रण दाखवण्याची मागणी केली, तेव्हा शाळेने सहकार्य केले नाही, असाही आरोप पालकांनी केला.
संपादकीय भूमिका
|
स्थापनेनंतर १० वर्षांनी ‘महाआयटी’ने विधीमंडळात सादर केला पहिला वार्षिक अहवाल !
ठाणे येथे शाळेत प्रवेश देण्यासाठी लाच घेणार्या २ खासगी व्यक्ती कह्यात !
वटपौर्णिमेनिमित्त ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर मलंगनाथांच्या समाधीची भक्तीभावाने आरती !
कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावे ७० कोटी रुपयांचे बनावट कार्यआदेश; गुन्हे नोंद ! – एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री
राज्यातील जनगणना पहिल्या टप्प्यातील माहिती संकलन १०० टक्के डिजिटल पद्धतीने पूर्ण ! – मुख्यमंत्री
महाराष्ट्रात अणूऊर्जा प्रकल्पासाठी सामंजस्य करार; मात्र अद्याप जागेची निश्चिती नाही !