Puri Jagannath Temple : जगन्नाथ मंदिराची बंद असलेली ३ द्वारे उघडली !

सत्तेत येताच तात्काळ निर्णय घेणार्‍या भाजप सरकारचे अभिनंदन ! आता सरकारने मंदिराच्या संवर्धनासाठी प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

Yogi On Eid : बकरी ईदला रस्त्यावर नमाजपठण होऊ देऊ नका !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अधिकार्‍यांना आदेश

Modi On Yoga Day : पंतप्रधान मोदी यावर्षी श्रीनगरातील दल सरोवराच्या काठावरील योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार !

याविषयी अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दल सरोवराच्या ठिकाणी कार्यक्रमाची सिद्धता चालू करण्यात आली आहे.

Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतीय संस्कृतीप्रमाणे हात जोडून नमस्कार करत केले अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे स्वागत !

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीत जी-७ शिखर परिषदेसाठी आलेल्या अन्य देशांच्या राष्ट्रप्रमुखांचे भारतीय संस्कृतीनुसार हात जोडून नमस्कार करत स्वागत केले.

Chandrababu Naidu : हिंदु धर्माच्या रक्षणासाठी मी वचनबद्ध !

आंध्रप्रदेशचे नवनिर्वाचिि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे आश्‍वासन

India On Kashmir : जम्मू-काश्मीर प्रकरणी हस्तक्षेप करू नका !

भारताचे पाक-चीनला प्रत्युत्तर !

Israeli hostages : १२० इस्रायली ओलिसांपैकी किती जिवंत आहेत ?, हे ठाऊक नाही ! – हमास

हमासच्या आतंकवाद्यांनी इस्रायली नागरिकांना ओलीस ठेवले आहे. त्यामुळे हमासच्या या दाव्यावर कोण विश्‍वास ठेवणार ?

Italy Parliament Clash : इटलीत ‘जी-७’ परिषद चालू असतांना संसदेत खासदारांची एकमेकांना धक्काबुक्की

इटलीचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांनी या घटनेबाबत खेद व्यक्त करत ‘माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत’, असे म्हटले.

Pakistan Budget : पाकिस्तानच्या अर्थसंकल्पात हिंदु, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांसाठी तरतूद नाही !

गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात अल्पसंख्यांकांसाठी १० कोटी पाकिस्तानी रुपयांची नाममात्र तरतूद करण्यात आली होती.

विद्यार्थ्यांची सुरक्षितता हे सर्वांचेच दायित्व ! – जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

सर्व शाळांनी आपल्या शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करून सदरची माहिती अद्ययावत करावी आणि त्यांच्या बैठका वारंवार घ्याव्यात.