सोलापूर येथे घुसखोर बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई !
एम्.आय.डी.सी., नई जिंदगी परिसर आणि कणबस (ता. दक्षिण सोलापूर) येथे अवैधपणे रहात असलेल्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात कारवाई करण्यात आली असून या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानसभेत दिली.