सातारा येथील लाच प्रकरणातील न्यायाधीशाला जामीन नाकारला !
लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे.
लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा नोंद झालेल्या सातारा जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नाकारला आहे.
शासन निर्णयानुसार १ लाख रुपये एवढे साहाय्य देण्यात येते. वाढीव साहाय्य देण्याविषयी प्रस्ताव शासनस्तरावर विचाराधीन नाही,
निधी वितरणासाठी महसूल विभागाची कार्यवाही चालू आहे, त्यांना भरपाई मिळेल, अशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी विधानसेभत दिली.
येणार्या तक्रारींशी संबंधित रिक्शा अथवा टॅक्सी चालकाला परिवहन विभागाने नोटीस पाठवावी. तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास त्याची अनुज्ञप्ती (परवाना) रहित करण्याची कारवाई करावी, असे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिले आहेत.
विद्यार्थी-विद्यार्थिनींची सुरक्षा धोक्यात आल्यामुळे सीसीटीव्ही लावावे लागणे हे मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचे फलीत !
पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराच्या विकासामध्ये महाराष्ट्र राज्यशासनाचा २६ टक्के वाटा आहे. उर्वरित वाटा हा केंद्रशासनाचा आहे. या बंदराची नैसर्गिक खोली २० मीटर आहे. इतकी खोली आपल्या देशात अन्य कोणत्याही बंदराची नाही.
अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याची एकही संधी न सोडणारा काँग्रेस पक्ष !
ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कचरा उचलला जात नसल्यामुळे कचर्याचे ढीग साचले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात निवेदन करतांना म्हणाले की, राम सुतार हे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. त्यांचे वय सध्या १०० वर्षे असून अजूनही ते शिल्प सिद्ध करण्याचे काम करत आहेत.
डोंबिवली-महापालिकेच्या कल्याण पूर्व येथील जे प्रभागातील फेरीवाला हटाव पथकातील पथकप्रमुख भगवान काळू पाटील यांना आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्या आदेशावरून अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या सेवेतून निलंबित केले.