१४ जुलैला प्रक्षेपित होणार ‘चंद्रयान-३’ !
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !
‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी तिरुपती येथील बालाजी मंदिरात जाऊन घेतले आशीर्वाद !
अनधिकृत बांधकाम केले जात असतांना प्रशासन झोपा काढत होते का ? हे न्यायालयाला का सांगावे लागते ? प्रशासनाला स्वतःहून कळत नाही का ? यास उत्तरदायी असणार्या दायित्वशून्य अधिकार्यांना कारागृहात टाकले पाहिजे !
अशी मागणी का करावी लागते ? पोलिसांना स्वतःला हे समजत कसे नाही ?
मूळात मंदिरांचे ‘व्यवस्थापन’ चांगले नसल्याचे सांगून सरकारकडून मंदिरे कह्यात घेतली जातात. नंतर मंदिराच्या भूमीही सरकारला सांभाळता येत नाहीत आणि त्यामुळे त्यावर अतिक्रमण होते ! हे सरकारचे कोणते ‘आदर्श व्यवस्थापन’ आहे ? त्यामुळे मंदिरे भक्तांच्याच कह्यात राहू देण्याचा कायदा असला पाहिजे !
भारताने २९ मे या दिवशी ‘एन्व्हीएस-०१’ हा दिशादर्शक उपग्रह प्रक्षेपित केला. येथील कॅप्टन सतीश धवन प्रक्षेपण केंद्रातून इस्रोने जी.एस्.एल्.व्ही. (जिओसिंक्रोनस लाँच व्हेईकल) एफ् १२ या प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह अंतराळ प्रक्षेपित केला.
आत्महत्या करणार्यांत अल्प गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचाही समावेश
हिंदूंच्या मंदिरांच्या दर्शन तिकिटामध्ये घोटाळा करून पैसा लाटणारा मुसलमान आमदार ! हिंदूंची मंदिरे ही अशा भ्रष्ट आमदारांना घोटाळे करण्याची माध्यमे वाटतात, हा मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम होय !
पूर्वीच्या काळी शासनकर्ते मंदिरांना पैसे अर्पण करत होते, तर हल्लीचे शासनकर्ते मंदिरांचे पैसे लुबाडत आहेत आणि हिंदू भाविक त्याकडे निष्क्रीयपणे पहात आहेत. हे हिंदूंना लज्जास्पद ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !
पीडितेच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली असून हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पुरावा आहे. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरतांना असे म्हटले आहे. हा नियम विशेषतः ‘पॉक्सो’ कायद्याच्या कार्यवाहीच्या वेळी लागू होतो.
स्वतःचा भाऊ आणि माजी खासदार यांची केली होती हत्या !