आंध्रप्रदेशमधील वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्यांशी पोलिसांची हातमिळवणी !
‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालातील निरीक्षण
‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालातील निरीक्षण
‘तेलुगु भाषादिन महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन
भगवद्भक्ती केल्याने मानव जन्माचे सार्थक होते, याविषयीचे मार्गदर्शन सनातन संस्था विविध माध्यमांतून समाजाला करत असते. सनातन संस्थेने नुकतीच तेलुगु भाषेतील ‘श्री गणेशपूजा आणि आरती’ या ‘ॲप’ची निर्मिती केली आहे.
आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेवर असतांना या फुटीरतावादी पाद्य्राची मागणी सत्यात उतरल्यास आश्चर्य वाटणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक !
या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.
राज्यातील ख्रिस्ती मुख्यमंत्री असणार्या शासनाकडून मंदिरांच्या सुरक्षेसाठी काहीच प्रयत्न झाले नाहीत, हेच यातून स्पष्ट होते !
हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या संघटित प्रयत्नांमुळे चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळला !
क्रूरकर्मा टिपू सुलतानचे उद्दात्तीकरण करण्याचा प्रयत्न
अनुदानित आणि विनाअनुदानित पदवी महाविद्यालयांमध्ये इंग्रजी माध्यम बंधनकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.