‘मांजर आडवे जाणे’, या घटनेतील समज, अपसमज आणि साधनेचे महत्त्व !
‘मार्गात असतांना मांजर आडवे गेल्यावर काम होत नाही किंवा अडचणी येतात’, असा समज आहे. एकदा मी गावी गेल्यावर मला या संदर्भात आलेले अनुभव आणि त्या वेळी माझी झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.