हिंदुस्थानला रामायणाच्या पूर्वीपासून आहे विज्ञान परंपरा !
आपल्या आधुनिक हिंदुस्थानात असलेल्या नौसेनेचे ब्रीद वाक्य आहे, ‘शं नो वरुण:’ याचा अर्थ आहे, ‘जलदेवतेने आमच्यावर कृपा करावी.’ आपल्या देशात समुद्रप्रवास हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.
आपल्या आधुनिक हिंदुस्थानात असलेल्या नौसेनेचे ब्रीद वाक्य आहे, ‘शं नो वरुण:’ याचा अर्थ आहे, ‘जलदेवतेने आमच्यावर कृपा करावी.’ आपल्या देशात समुद्रप्रवास हा प्राचीन काळापासून प्रचलित आहे.
१२ ऑक्टोबर २००५ या दिवशी ‘माहितीचा अधिकार’ हा कायदा जम्मू-काश्मीर हे राज्य वगळून उर्वरित भारतात लागू करण्यात आला. हा कायदा लागू करणारा भारत हा जगातील ५४ वा देश आहे. हा एकमात्र कायदा असा आहे की, प्रशासनाने तो पाळायचा असून..
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देश काही क्षेत्रांमध्ये गरुडभरारी घेत आहे, तर काही क्षेत्रांमध्ये विकास होण्यासाठी आपल्याला अजूनही परिश्रम करावे लागणार आहेत.
‘शासनाकडे कर भरत असूनही प्रत्येक ठिकाणी जर लुबाडणूक आणि फसवणूक केली जात असेल, तर तो स्वतःवर होणारा सामाजिक अन्याय आहे’, हे प्रत्येक नागरिकाने लक्षात घेतले पाहिजे. शुद्ध दूध, अन्नधान्य, इंधन आदी मिळणे, हा आपला अधिकार असल्याने…
भारताला ‘रामराज्य’, सम्राट युधिष्ठिर यांचे ‘धर्मराज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘हिंदवी स्वराज्य’ या आदर्श राजकीय व्यवस्थांची परंपरा आहे. असे असूनही त्यांच्या तुलनेत आजची राजकीय व्यवस्था असलेली भारतीय लोकशाही निरर्थक ठरेल कि काय ? असे म्हणण्याची पाळी आली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे राजकारण काही प्रमाणात केवळ मदांध लोकांचे सत्ताकारण बनलेले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले … Read more
आध्यात्मिक बैठकीमुळे भारतात लाखो वर्षे प्रगल्भ संस्कृती, आचार-विचार टिकून राहिले आहेत. भविष्यवेत्त्यांच्या सांगण्यानुसार येत्या काळात भारत एक बलशाली, आत्मनिर्भर आणि संपन्न देश म्हणून निश्चितपणे नावारूपाला येईल. आवश्यकता आहे ती आध्यात्मिकतेच्या दिशेने पावले उचलण्याची !
यजुर्वेदामध्ये देशाच्या पराधीनतेवरील उपाय दिलेला आहे. त्यामध्ये खर्या अर्थाने वैभवशाली राष्ट्र निर्माण व्हावे, याकरता प्रार्थना करण्यात आली असून तशी परिस्थिती भारतात त्या वेळी होती.
मध्यप्रदेशातील उज्जैन आणि मंदसौर येथील २ प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. ही परंपरा ४५ वर्षे जुनी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला हा अनोख्या स्वरूपातील उत्सव गतवर्षीही मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.
आज भारत स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहे. यानिमित्त प्रत्येक नागरिकाने ‘लोकशाही’ हा पाया असणार्या भारताविषयी विचारमंथन करायला हवे.