Kashi Vidvat Karmakand Parishad : तिरुपतीचा प्राण्यांची चरबीयुक्त प्रसाद ग्रहण केलेल्या भाविकांना प्रायश्चित्त घेता येणार !
काशी विद्वत कर्मकांड परिषदेने घोषित केले प्रायश्चित्त !
काशी विद्वत कर्मकांड परिषदेने घोषित केले प्रायश्चित्त !
गायींच्या संरक्षणासाठी संतांना अशी मागणी करावी लागू नये. छत्तीसगडमधील भाजप सरकारने गोरक्षणासाठी स्वतःहून पावले उचलणे हिंदूंना अपेक्षित आहे !
बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !
शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनीही हिंदूंवरील आक्रमणाचा केला होता निषेध !
ज्योतीर्मठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी १५ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट दिली. या वेळी ठाकरे यांनी शंकराचार्यांचे पाद्यपूजन केले.
धर्मशास्त्र आणि कायदे यांनुसार जे गुन्हे अन् पाप करतात त्यांचे समर्थन करणेही पाप आहे. त्यामुळे गोरक्षणासाठी झटणार्या पक्षांना मतदान करा, असे आवाहन शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केले.
‘रामराज्य’ असे म्हणतांना जी गोष्ट येते, ती ‘हिंदु राष्ट्र’ असे म्हणतांना येत नाही. आम्हाला हिंदु राष्ट्र नको आहे. आमची रामराज्याची इच्छा आहे. हिंदु राष्ट्र रावण आणि कंस यांचेही होते; पण प्रजेला त्रास झाला.
बद्रिनाथ ज्योतीर्मठ येथील पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती १००८ यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले.
शंकराचार्य पुढे म्हणाले की, हा कायदा वर्ष १९३९ मध्ये बनवण्यात आला आहे.
आम्ही रामराज्याची मागणी करतो, असे विधान बद्रीनाथ (उत्तरखंड) येथील ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी येथे केले.’