कोल्हापूर शहरातील गुरुपौर्णिमेसाठी ६०० जणांची उपस्थिती !
महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत.
महाराष्ट्रातील प्रत्येक गड-दुर्गांवरील अतिक्रमण हे निघालेच पाहिजे आणि त्यासाठी गेली अनेक वर्षे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लोक आंदोलन करत आहेत.
ब्रह्मोत्सव पहातांना आणि यज्ञातील दुर्गासप्तशतीचे मंत्र चालू असतांना कृष्णराज एकटक बघत हुंकार देत होता.
आम्हाला दुचाकीस्वारांच्या माध्यमातून वाईट शक्ती त्रास देत होत्या; मात्र सद्गुरु स्वातीताईंमधील चैतन्यामुळे वाईट शक्तींचे काहीच चालले नाही. सद्गुरु स्वातीताई त्या प्रसंगात पुष्कळ शांत आणि स्थिर होत्या. मला नेहमी जशी भीती वाटते, तशी भीती या वेळी वाटली नाही…
सद्गुरु स्वाती खाडये प्रवास करत असलेल्या चारचाकी गाडीला मद्यप्राशन केलेल्या दुचाकीस्वाराने ‘ओव्हरटेक’ करण्याचा प्रयत्न केला, पण या वेळी आमच्या गाडीच्या डाव्या बाजूने अन्य वाहने जात असल्याने आम्हाला त्या दुचाकीस्वाराला पुढे जाण्यासाठी मार्ग देता येत नव्हता. त्या दुचाकीस्वाराला आमचा राग आला…
ज्या ठिकाणी तुमच्या वाहनाला अपघात झाला, त्या ठिकाणी या पूर्वी बरेच अपघात झाले आहेत; मात्र त्या अपघातात कुणीच वाचले नाहीत.
हिंदु राष्ट्र-जागृती सभांमधील सद्गुरु स्वातीताईंच्या छायाचित्रांतून क्षात्रतेज प्रक्षेपित होऊन अंगावर रोमांच येतात आणि भाव जागृत होतो.
महाराष्ट्रात ६४२ ठिकाणी गदापूजन
‘गुरुदेवांच्या कृपेने मला मागील १० मासांपासून कु. अनुराधा जाधव यांच्या समवेत एका सेवेचे दायित्व मिळाले. तेव्हापासून मला त्यांच्या समवेत सद्गुरु स्वाती खाडये घेत असलेल्या साधनेच्या आढाव्याला जोडण्याची संधी मिळाली.
सद्गुरु स्वातीताईंनी रामनगर येथे येऊन साधकांना मार्गदर्शन केल्यानंतर रामनगर येथील ४ साधक रामनाथी आश्रमामध्ये साधना करायला गेले आणि २ साधक काही दिवसांमध्ये साधना करण्याचे नियोजन करत आहेत.
सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या वाढदिवसा निमित्ताने पुणे येथील कु. प्रार्थना महेश पाठक (वय १२ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी सद्गुरु स्वाती खाडये यांच्या चरणी अर्पण केलेली कृतज्ञतारूपी काव्यसुमने येथे देत आहोत.