संपादकीय : भारताला श्रीकृष्णनीती हवी !
मध्यप्रदेश शासनाने शाळा-महाविद्यालयांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वच राज्यांनी अनुकरण करावे !
मध्यप्रदेश शासनाने शाळा-महाविद्यालयांमध्ये जन्माष्टमी साजरी करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे सर्वच राज्यांनी अनुकरण करावे !
केंद्र सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! आता सध्याची इंग्रजी शिक्षणपद्धत पालटून तीही पूर्णपणे भारतीयच करण्यासाठी पावले उचलावीत !
भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्यांनी असा निर्णय घेण्यापेक्षा केंद्र सरकारने हिंदूंचे सण साजरे करण्याचा आदेश संपूर्ण देशासाठी दिला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
भिलवाडा (राजस्थान) येथे हरिसेवा संस्कृत शिक्षक प्रशिक्षण विद्यालयात व्याख्यानाचे आयोजन
हिंदु धर्माचा वारसा जपण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन ! शहरातील तालीम संस्था, मंडळाचे कार्यकर्ते, समस्त नागरिक आणि हिंदु नागरिक यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु धर्म संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.
वक्फ बोर्डांची पुनर्रचना करणे, बोर्डांची रचना पालटणे आणि बोर्ड घोषित करण्यापूर्वी वक्फ मालमत्तांची पडताळणी सुनिश्चित करणे यांचा समावेश आहे. केवळ अधिकारांमध्ये कपात नको, तर वक्फ बोर्डच रहित करा !
पू. अधिवक्ता सुरेश कुलकर्णी आणि अधिवक्ता उमेश भडगावकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठासमोर युक्तीवाद केला. न्यायालयाने त्यांची बाजू ऐकून गोरक्षक जिग्नेश कंखरे यांना जामीन संमत केला आहे.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तरप्रदेश राज्यातील वाराणसी, नटवा, लक्ष्मणपुरी (लखनौ), प्रयागराज, सैदपूर आणि भदोही या विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयीचा वृत्तांत येथे देत आहोत.
हिंदु पक्षाने प्रविष्ट केलेल्या याचिकांमध्ये शाही इदगाह मशिदीची भूमी हिंदूंची भूमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तेथे पूजा करण्याचा अधिकार देण्याची मागणी करण्यात आली आहे.
उत्तरप्रदेश सरकार जे करू शकते, ते अन्य राज्ये का करू शकत नाहीत ? हिंदूंचे रक्षण करणे, हे त्यांचे दायित्व नाही, असे त्यांना वाटते का ?