‘मोदीज् मिशन’ पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक अधिवक्ते बर्जिस देसाई यांनी लिहिले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर ‘मोदीज् मिशन’ हे पुस्तक अधिवक्ते बर्जिस देसाई यांनी लिहिले आहे.
चेन्नई येथे आयोजित ‘केस फॉर राम : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अयोध्या रामजन्मभूमी बाबरी मशीद डिस्प्युट’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. हे पुस्तक अनिरुद्ध शर्मा आणि श्रीधर पोतराजू यांनी लिहिले आहे.
भारत सर्व प्रकारच्या युद्धजन्य परिस्थितीत अत्यंत सक्षम आहे आणि भारताची संरक्षणव्यवस्था अतिशय उत्तम आहे, अशा प्रकारचे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पाहिलेलेच एक स्वप्न आता पूर्ण होतांना दिसते.
विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर सभागृहात ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता कणेरी मठाचे प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या हस्ते ‘हिंदुत्व-सामाजिक समरसता’ आणि ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ या पुस्तकांचे प्रकाशन केले जाणार आहे.
वास्तवात धर्म म्हणजे सनातन धर्म. भारताला वास्तवात स्वातंत्र्य मिळालेच नाही, तर आपले विभाजन करण्यात आले. सनातन धर्म हाच एकमेव धर्म आहे. अन्य सर्व साम्राज्यवादी नि राजकीय धोरण पुढे रेटणारे पंथ आहेत.
श्रीराम व्यायामशाळेच्या सभागृहात ८ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ६ वाजता येथे लेखक अभिजित जोग यांच्या ‘भारत : सत्य, सत्व, स्वत्व’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. ‘श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासा’च्या वतीने या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रतिदिन या पुस्तकाचा संदर्भ घेऊन यौगिक जॉगिंग, योग-प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम आणि सूर्यनमस्कार याचा सराव करावा आणि निरोगी रहावे.
जे एका जर्मन लेखिकेला लक्षात येते, ते हिंदूंना का लक्षात येत नाही ? हा त्यांचा नतद्रष्टपणा आहे. हे हिंदूंसाठी लज्जास्पद !
१० जुलैला भारतभरात विविध ठिकाणी गुरुपौर्णिमा सोहळे पार पडले. यांत सनातनचे खालील ग्रंथ, लघुग्रंथ आणि ‘ई-बुक’ यांचे प्रकाशन करण्यात आले.
चिंचवड येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ या पुस्तकाचे प्रकाशन विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक आणि हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.