यापुढे विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी करणार नाही !
वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या घोषणेचा समावेश झाला; परंतु पावसाळी अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचा ठराव करण्यात आला नाही