मुसलमानांचे धोकादायक ध्रुवीकरण !
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
भाजपच्या वाढलेल्या जागांच्या मागे हिंदूंच्या मतांचे ध्रुवीकरण झाले, असेही सांगितले जात आहे; मात्र हिंदूंच्या ध्रुवीकरणाला मुसलमानांच्या मतांच्या ध्रुवीकरणाने धोबीपछाड दिली, हे हिंदूंना स्वीकारावे लागेल.
देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे पाहून केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकार यांनी कुंभमेळा स्थगित करण्याविषयी संत-महंत यांना विनंती केली. त्याला सर्व साधू-संत आणि महंत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने सहस्रावधी लोकांचे जीव घ्यायला आरंभ केला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करणार्यांच्या आणि त्यास हिरवा कंदील देणार्यांच्या मनोवृत्तीचा यातून अंदाज येऊ शकेल.
सर्व यंत्रणांचे नियोजन अचूक करणे हा ऑक्सिजनचा तुटवडा कायमस्वरूपी संपवणारा आणि ऑक्सिजनच्या १०० टक्के उपलब्धतेची फलनिष्पत्ती मिळवून देणारा उपाय ठरू शकतो, हे सरकारने लक्षात घेऊन कृतीशील व्हावे !
निवडणूक ही भारतातील असो किंवा विदेशातील, मतदारांनी आपल्यालाच मते द्यावी, यासाठी प्रत्येक उमेदवार विविध प्रयत्न करतो. असे करतांना जगभरातील अनेक नेत्यांनी अशक्यप्राय आश्वासने दिली आहेत.
सीबीआय गृहमंत्र्यांच्या विरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी करेलच, याविषयी निश्चिती आहे; परंतु ‘सामान्य जनतेला पोलिसांचे पाठबळ मिळते का ?’, हा मोठा प्रश्न अनुत्तरितच रहातो.’
‘देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनीही रुग्णालयात जाऊन कोरोनावरील लस घेतली, मग महाराष्ट्रातील राजकीय नेते काही वेगळे नाहीत की, त्यांना घरी जाऊन लस देण्याची आवश्यकता भासावी.’
आमच्या राजघराण्याकडून थिरूवनंतपूरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिराची देखभाल केली जाते. मी स्वतःला या देवाची सेवक मानते; पण जे सरकार देवाला मानत नाही, ते सरकार देवस्थानची काळजी कसे काय घेऊ शकते ?
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी राज्यातील रस्ते उभारणीच्या कामाचे प्रत्यक्ष अवलोकन करण्यासाठी जंगलातून आणि चिखलातून १५७ किमी. प्रवास केला आहे.आतापर्यंतच्या इतिहासात अशा प्रकारे स्वतःच्या कपड्यांची इस्त्री मोडून जनतेला भेटण्यासाठी कोणत्याही मुख्यमंत्र्याने प्रयत्न केले नसतील.
तसेच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुणीही मिठाचा खडा टाकण्याचे काम करू नये, अशी चेतावणीसुद्धा दिली.