भोंग्यांच्या विरोधातील आंदोलन चालूच राहील ! – राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
जो आमच्या शिवछत्रपतींना मारण्यासाठी आग्र्याहून निघाला त्याच्या कबरीवर जाऊन एम्.आय.एम्.ची औलाद माथा टेकते ! त्याचे आम्हाला काहीच वाटत नाही ? आम्ही सतत बेसावध राहिलो. त्यामुळे आमचा देश पारतंत्र्यात गेला. हिदूंनो, बेसावध राहू नका !