हिंदूंना लक्ष्य करत असदुद्दीन ओवैसी यांची मागणी

भाग्यनगर (तेलंगाणा) – मशिदींवर अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात यावेत. जेणेकरून जेव्हा धार्मिक मिरवणूक येथून जाईल, तेव्हा त्याचे थेट प्रक्षेपण करता येईल आणि येथे हिंसाचार करणारे कोण आहेत, हे पटवून सांगता येईल, अशी मागणी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे.
(सौजन्य : न्युज एक्प्रेस लाईव्ह)
‘धार्मिक हिंसेच्या वेळी नेहमीच मुसलमानांना उत्तरदायी ठरवले जाते’, असेही ओवैसी म्हणाले. (धार्मिक हिंसा जे करतात त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाते आणि ते जर मुसलमान असतील, तर त्यांनाच उत्तरदायी ठरवले जाणार, यात चूक ते काय ? – संपादक)
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
सिंहगडावर लावले ‘हा किल्ला हिंदूंचा, इथे मुसलमानांना प्रवेश नाही’ असे फलक !
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती