Take Action Against Tista Setalvad : ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’विरुद्ध खोट्या तक्रारी करणार्या तिस्ता सेटलवाड यांच्या संस्थेवर कारवाई करा !
जाणीवपूर्वक केवळ हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांच्या विरोधात तक्रारी करणे, खोट्या आरोपांची मालिका उभी करणे, असे प्रकार ‘सिटीझन फॉर जस्टिस अँड पीस’ या संस्थेने केले आहेत.