श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या आर्थिक गैरव्यवहारांची चौकशी करा !

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या संदर्भातील आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमिततेविषयी उच्चस्तरीय चौकशी करावी, या मागणीचे निवेदन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

महाराष्ट्र मंदिर महासंघ : मंदिर-संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत संघटन !

महाराष्ट्र मंदिर महासंघ : मंदिर-संस्कृतीच्या रक्षणासाठी कार्यरत संघटन !

आज भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे मंदिरांवर नवीन पद्धतीने आघात होत आहेत. यामुळे मंदिर रक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवतांनाच महासंघ मंदिरांचे संघटन करत आहे.

शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथर्‍यावर मुसलमान कर्मचार्‍यांना प्रवेश !

शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथर्‍यावर मुसलमान कर्मचार्‍यांना प्रवेश !

३०० मुसलमान कर्मचार्‍यांना हटवून मंदिराची सात्त्विकता राखण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

देवस्थानचे भूमी घोटाळे रोखण्यासाठी राज्यशासन धोरण निश्चित करणार !

देवस्थानचे भूमी घोटाळे रोखण्यासाठी राज्यशासन धोरण निश्चित करणार !

पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या भूमींचा आढावा घेण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी १४ मे या दिवशी मंत्रालयात बैठक घेतली.

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे वस्त्रसंहिता लागू !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिर आणि जोतिबा मंदिर येथे वस्त्रसंहिता लागू !

कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले श्री महालक्ष्मीदेवी मंदिर, तसेच जोतिबा मंदिर येथे ‘पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती’च्या वतीने वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तून सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ होईल ! – अनुप जयस्वाल, राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ

‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’तून सनातन राष्ट्राची मुहूर्तमेढ होईल ! – अनुप जयस्वाल, राज्य कोअर कमिटीचे पदाधिकारी, महाराष्ट्र मंदिर महासंघ

या महोत्सवाला अमरावती येथून श्री रुक्मिणी विदर्भ पीठाचे जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वर माऊली सरकार, शिवधारा आश्रमाचे प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज, योग वेदांत सेवा समितीचे श्री. मानव बुद्धदेव उपस्थित रहाणार आहेत.

यापुढील काळात नाव विचारूनच खरेदी !

यापुढील काळात नाव विचारूनच खरेदी !

हिंदु समाज ‘जशास तसे’ प्रत्युत्तर देणार असून ‘यापुढील काळात नाव विचारूनच खरेदी करणार आणि १०० टक्के आर्थिक बहिष्कार’, अशी प्रतिज्ञा घेऊन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने निर्धार करण्यात आला.

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करावी !

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांवर कठोर सैन्य कारवाई करावी !

भारत सरकारने जिहादी आतंकवाद्यांसह त्यांच्या भारतातील हस्तकांवर कठोर सैन्य कारवाई करावी, अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने श्री. श्याम धनमने, अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, यांना निवेदनाद्वारे देण्यात आली.

पुणे येथे मंदिर विश्वस्त, खासदार, नगरसेवक, देहू संस्थांनचे अध्यक्ष आदींना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

पुणे येथे मंदिर विश्वस्त, खासदार, नगरसेवक, देहू संस्थांनचे अध्यक्ष आदींना ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे निमंत्रण !

आमदार ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज देहूकर म्हणाले की, सनातन संस्थेचे कार्य पुष्कळ मोठे आहे. आजच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांसाठी आध्यात्मिक स्तरावर कार्य करणे पुष्कळ मोठी गोष्ट आहे.

‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट न केल्यास संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी ! – दीपक काटे, शिवधर्म फाऊंडेशन

‘संभाजी ब्रिगेड’ने नावात पालट न केल्यास संघटना आणि पक्ष यांची नोंदणी रहित करावी ! – दीपक काटे, शिवधर्म फाऊंडेशन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नेहमी आदरार्थीच असला पाहिजे. असे असतांना ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावात हा उल्लेख एकरी आहे.