ऐतिहासिक विजय संपादन करणार्या धर्मप्रेमी लोकप्रतिनिधींचा संत-महंतांच्या उपस्थितीत नागपूर येथे १९ डिसेंबरला सन्मान सोहळा !
‘हिंदुत्वनिष्ठांचे सरकार आणि सरकारचे हिंदुत्व’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक तथा ‘मंदिर महासंघा’चे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली.