संपादकीय : नेदरलँड्समध्ये राष्ट्रवादाचा विजय !

कट्टर इस्लामी समीक्षक आणि राष्ट्रवादी असणारे गीर्ट विल्डर्स हे नेदरलँड्सचे पंतप्रधान होण्याची केवळ औपचारिकताच आता शेष आहे.

बिहारमध्ये हलाल उत्पादनांवर बंदी घाला ! – गिरिराज सिंह

प्रत्येक राज्याने बंदी घालत रहाण्यापेक्षा केंद्र सरकारनेच देशभरात हलाल उत्पादनांवर बंदी घालणे योग्य ठरेल !

(म्हणे) ‘अयोध्येतील श्रीराममंदिरात जो हिंदु जाईल, तो मुसलमान म्हणून बाहेर येईल !’ – पाकचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदाद

मियांदाद याने ८ ऑगस्ट २०२० या दिवशी श्रीराममंदिराच्या बांधकामाच्या संदर्भात हा व्हिडिओ प्रसारित केला होता.

China Mosques : गेल्या ३ वर्षांत चीनमधील निंग्जिया प्रांतात १ सहस्र ३०० मशिदी करण्यात आल्या बंद !

अनेक मशिदींचे घुमट आणि मिनारे तोडली !
मुसलमान देशांचा सोयीस्कर कानाडोळा !

India Australia : विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या पराभवानंतर बांगलादेशात जल्लोष !

‘तुम्हाला काय वाटते की, केवळ पाकिस्तानच तुमचा शत्रू आहे ? भारताचा पराभव झाल्याने ऑस्ट्रेलियन नागरिकांपेक्षा बांगलादेशातील मुसलमान अधिक आनंदी झाले आहेत.’

…तर कृष्‍णनीतीच श्रेयस्‍कर !

जगाच्‍या इतिहासात धर्मयुद्ध केवळ एकदाच लढले गेले आणि तेही या जम्‍बुद्वीपावर लढले गेले. जग त्‍या धर्मयुद्धाच्‍या इतिहासाला आज ‘महाभारत’ म्‍हणून ओळखते. या विश्‍वात मानवाच्‍या कल्‍याणासाठी काही मूलभूत नियम सांगितले गेले. हे नियम सनातन आहेत. सनातन, म्‍हणजे अक्षय आणि त्रिकालबाधित आहेत.

शिक्षणक्षेत्रात जिहादचे विष पेरून हिंदूंची भावी पिढी धर्मांतरित करण्‍याचे घातक षड्‍यंत्र !

हिंदूंनो, आपली भावी पिढी हिंदु म्‍हणून रहाण्‍यासाठी आतापासूनच त्‍यांना धर्मशिक्षण द्या !

पाकिस्‍तानमधून अफगाण निर्वासितांची हकालपट्टी आणि भारताने करावयाची कृती !

इस्रायलच्‍या आक्रमणामध्‍ये शेकडो पॅलेस्‍टिनी नागरिकांचा मृत्‍यू होत आहे; पण कोणताही इस्‍लामी देश या पॅलेस्‍टिनी लोकांना आपल्‍या देशात आश्रय देण्‍यास सिद्ध नाही.

‘एन्.आय.ए.’कडून ७ आतंकवाद्यांविरुद्ध मुंबईतील विशेष न्‍यायालयात आरोपपत्र प्रविष्‍ट !

महंमद इम्रान महंमद युसुफ खान, महंमद युनुस महंमद याकूब, कादीर दस्‍तगीर पठाण, समीब काझी, जुल्‍फीकार अली बडोदावाला, शामिल नाचन, अकिफ नाचन अशी आतंकवाद्यांची नावे आहेत.

उत्तराखंडमधील ३० मदरशांमध्ये ७४९ मुसलमानेतर विद्यार्थी घेत आहेत शिक्षण !

उत्तराखंडसारख्या देवभूमी राज्यात ही स्थिती असेल, तर देशातील अन्य राज्यांमध्ये काय स्थिती असेल ?, याची कल्पना करता येत नाही !