संपादकीय : ब्रिटन आणि शरीयत 

ब्रिटनमध्ये ८५ शरीयत न्यायालये चालवली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या न्यायालयांमध्ये विवाह, घटस्फोट आदी समस्यांवर न्यायालयातील प्रमुखांकडून निर्णय दिला जातो अन् त्याचे पालन तेथील मुसलमान करतात.

वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी राष्ट्र करण्याचा धर्मांधांचा डाव ! – नीतेश राणे, मंत्री

‘वक्फ बोर्डा’ने सप्तश्रृंगीदेवीच्या वणी गडावर दावा केला आहे. ‘वक्फ बोर्डा’च्या लोकांनी तुमची भूमी आमची आहे, असा अचानक तुमच्या भूमीवर फलक लावला, तर तुमच्या हक्काची भूमी त्यांच्याकडून परत मागण्याचा अधिकार तुम्हाला नाही.

France, 8 Convicted : फ्रान्समधील शिक्षक हत्या प्रकरणी ८ दोषींना ३ ते १६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

वर्ष २०२० मध्ये सॅम्युअल पॅटी नावाच्या शिक्षकाची पॅरिसमध्ये १८ वर्षीय अब्दुल्लाख अंझोरोव्ह नावाच्या मुसलमानाने हत्या केली होती.

Hapur Ghar Wapasi : हापूड (उत्तरप्रदेश) येथे ४५ कुटुंबांनी मुसलमानांनी स्वीकारला सनातन धर्म !

छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशात साडेतीनशे वर्षांपूर्वी चालू केलेल्या शुद्धीकरणाच्या चळवळीला आता राजाश्रय मिळणे आवश्यक झाले आहे !

संपादकीय : हिंदुद्वेषी इल्‍तिजा मुफ्‍ती ! 

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचार न दिसणारे आणि हिंदु धर्माविषयी गरळओक करणारे भारतात रहाण्‍यास अपात्रच !

बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार इस्लामविरोधी ! – Maulana Mahmood Asad Madani

हिंदूंवर होणारे अत्याचार इस्लामविरोधी आहेत, तर ते गेले अनेक शतके म्हणजे भारतात इस्लामचा प्रवेश झाल्यापासूनच होत आहेत. याचाच अर्थ जे इस्लामच्या नावाखाली हिंदूंवर अत्याचार करत आहेत, ते सर्वच इस्लामविरोधी आहेत, असे म्हणायचे का ?

मुंबईला वाचवण्‍यासाठी तालिबानी मानसिकतेपासून सावध रहा !

हिंदुस्‍थानला युद्धात पराभूत करणे शक्‍य नाही, असे म्‍हटल्‍यावर त्‍यांनी रणनीती पालटली. आता त्‍यांची नवीन रणनीती आहे ती म्‍हणजे हळूहळू प्रत्‍येक भागात मुसलमान लोकसंख्‍या वाढवायची.

बांगलादेशातील ‘इस्कॉन’चे केंद्र इस्लामी कट्टरतावाद्यांनी बंद पाडले !

बांगलादेशातील ‘इस्कॉन’वरील हे अरिष्ट म्हणजे हिंदु धर्मावरीलच अरिष्ट होय. यासंदर्भात आता जागतिक स्तरावर हिंदूंनी दबावगट बनवून भारत सरकारला बांगलादेशावर दबाव आणण्यास भाग पाडले पाहिजे.

इस्लामचा अवमान करणार्‍यांना फाशी देण्याची बांगलादेशाच्या सर्वाेच्च न्यायालयाची सरकारला विनंती

बांगलादेशातील सर्वाेच्च न्यायालयच अशी मागणी करते, तर भारतातील हिंदूंनी त्यांच्या धर्माचा अवमान करणार्‍यांना अशी शिक्षा करण्याची मागणी केली, तर चूक ते काय ?

भारत ‘हिंदु राष्ट्र’ झाल्यावर ‘बॉलीवूड’वाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही !

बॉलीवूड’मधील काही मंडळी हे जाणीवपूर्वक हिंदु धर्माच्या विरोधात कारवाया करतात आणि बोलतात. ज्या वेळी हा भारत देश ‘हिंदु राष्ट्र’ होईल, त्या वेळी बॉलीवूडवाल्यांचे हिंदु धर्माच्या विरोधात बोलण्याचे धाडस होणार नाही. इस्लामच्या विरोधात काही झाले की, त्यांचे लोक रस्त्यावर उतरतात. हिंदूंनीही तसे केले पाहिजे.