वाहनचालकांवर पाणी भरलेल्या पिशव्या फोडल्याने अपघातांची शक्यता !
असे करणार्या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?
असे करणार्या संबंधितांवर पोलीस कारवाई कधी करणार ?
होळीला महाराष्ट्रात ‘शिमगा’ म्हणतात. (दक्षिणेत होळीला ‘कामदहन’ म्हणतात. ‘हुताशनी’, ‘दौलयात्रा’, अशीही होळीला नावे आहेत.) देवळासमोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची. बहुधा गावाच्या ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.
सण, धार्मिक उत्सव आणि व्रते हे हिंदु धर्माचे एक अविभाज्य अंग आहेत. शास्त्रानुसार धार्मिक कृती करून सण साजरा केल्यामुळे समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात अनेक लाभ होतात. यामुळे संपूर्ण समाजाची आध्यात्मिक उन्नती होते.
‘होळी ऋतू परिवर्तनाचा उत्सव आहे. अज्ञान आणि त्याचा परिवार-अविद्या, अस्मिता, आसक्ती, द्वेष हे सर्व ज्ञानाच्या होळीत जळत नाही. जोपर्यंत परमात्मा प्रकट होत नाही, तोपर्यंत जे काही मिळाले आहे, ते मृत्यूच्या एका झटक्यात सुटून जाईल.
बेंगळुरू जल मंडळाचे नागरिकांना आवाहन
हिंदूंनो, शांतता आणि प्रेम यांचा दिखाऊपणा करणार्या धर्मांध ख्रिस्त्यांचा उद्दामपणा, हेच त्यांचे खरे स्वरूप आहे, हे जाणा ! सर्वधर्मसमभावाचे गोडवे गाणार्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
मागील वर्षभरात वनक्षेत्रांत आग लागण्याचे प्रकार वाढले आहेत. अशा घटना घडू नयेत, यासाठी वन विभाग काय करत आहे ? केवळ हिंदूंच्या सण आला की, अशा मार्गदर्शक सूचना का जारी केल्या जातात ?
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सलग २१ वर्षे धुलिवंदन आणि रंगपंचमी या दिवशी ‘खडकवासला जलाशय रक्षण अभियान’ राबवण्यात येत आहे. रासायनिक रंग खेळून खडकवासला धरणात उतरणार्या नागरिकांचे मानवी साखळीद्वारे प्रबोधन करून जलाशयाचे प्रदूषण रोखण्याचे हे अभियान या वर्षीही १०० टक्के यशस्वी झाले.
वाशिम येथील एस्.एम्.सी. इंग्लिश शाळेच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य प्रयत्न !