सांगली येथील सांभारे श्री गणेशमूर्तीची १७ सप्टेंबरला मिरवणूक !
यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.
यंदा या गणेशोत्सवाचे १२५ वे वर्षे असल्यामुळे येत्या १७ सप्टेंबर म्हणजे अनंत चतुर्दशीला या गणेशमूर्तीची भव्य मिरवणूक निघणार आहे.
भारतीय प्रसारमाध्यमांनी विणलेल्या भारतविरोधी जाळ्यात अडकतात आणि ‘आपल्या देशात महिला सुरक्षित नाहीत’, हे त्यांचे म्हणणे मान्य करतात. खरे म्हणजे ‘जगातील इतर अनेक जागांपेक्षा भारतात महिला अधिक सुरक्षित आहेत’, असे प्रसारमाध्यमांनी सांगितले पाहिजे.
आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘गोवंशांची सद्यःस्थिती, अथर्ववेद आणि ऋग्वेद यांतील गोमाहात्म्य, शास्त्रकर्त्यांनी गोसेवेचे सांगितलेले महत्त्व, गायीचे महत्त्व अधोरेखित करणारे काही वैशिष्ट्यपूर्ण संदर्भ अन् पंचगव्य’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
गायीचे दूध, दही, तूप, मूत्र आणि गोमय या ५ वस्तूंचे वेगवेगळ्या प्रमाणांतील मिश्रण वेगवेगळ्या रोगांवर अत्यंत उपयुक्त आहे.
पुष्कळ जन्मांच्या शेवटच्या जन्मात तत्त्वज्ञान झालेला पुरुष ‘सर्व काही वासुदेवच आहे’, असे समजून मला भजतो, तो महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे.
स्वप्नातील, ‘‘तो माणूस, म्हणजे शेगावचे श्री गजानन महाराज होते.’’ मी विचारले, ‘‘ते आता शेगावला आहेत का ?’’ तेव्हा मामा म्हणाले, ‘‘त्यांनी देहत्याग केलेला आहे.’’
मृत्यू म्हणजे देह आणि देही यांची फारकत ! हा जो देही, म्हणजे देहाचा धनी तो त्या देहाला टाकून जातो. हाच मृत्यू !
उद्या १८ ऑगस्ट या दिवशी ‘श्रावणी’ (जानवे पालटण्याचा दिवस) आहे. त्या निमित्ताने…
‘केरळ हिंदु सोसायटी मेलबर्न कॉर्पाेरेशन’, या ऑस्ट्रेलियामधील केरळमधील हिंदूंच्या संघटनेने हिंदूंना ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्र’ समजावे, यासाठी सनातन संस्थेच्या वतीने ऑनलाईन प्रवचन घेण्याची व्यवस्था केली.
खरेतर अंबानीही धर्म-संस्कृतीला डावलून विवाह साजरा करू शकले असते; पण त्यांनी तसे न करता शंकराचार्य, हिंदु संत आणि विविध धर्मगुरु यांना आमंत्रित करून विवाह संस्काराला श्रेष्ठतम महत्त्व दिले.