यंदाचा भव्य-दिव्य होणारा प्रयागराजचा (उत्तरप्रदेश) ‘महाकुंभ’ !
कुंभक्षेत्रातील विविध व्यवस्थांची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. या व्यवस्था करणे, हे काही सोपे काम नाही. त्यातही विविध समस्या, अडचणी यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो.
कुंभक्षेत्रातील विविध व्यवस्थांची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. या व्यवस्था करणे, हे काही सोपे काम नाही. त्यातही विविध समस्या, अडचणी यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो.
विदेशी हिंदु धर्मातील परंपरा आणि उत्सव यांमध्ये रस दाखवतात; मात्र भारतातील जन्महिंदु हिंदु धर्मावर टीका करतात, हे संतापजनक !
विवाहानंतर स्त्रीचे आडनाव पालटण्यामागे तिला जोखडात ठेवण्याचा नव्हे, तर तिला आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत करण्याचा उद्देश आहे. त्यामुळे विवाहित स्त्रीने माहेरचे आडनाव लावणे, म्हणजे इतरांमध्ये विलीन होण्याची आध्यात्मिक संधी नाकारणे होय.
अमेरिकेतील भारतीय वंशाचे नवनिर्वाचित खासदार सुहास सुब्रह्मण्यम् यांच्यासह आणि पाच जणांनी अमेरिकी संसदेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह’ या कनिष्ठ सभागृहामध्ये शपथ घेतली. भारतीय वंशाच्या ६ खासदारांनी एकत्र शपथ घेण्याची ही पहिलीच वेळ !
राज्य सरकारचे म्हणणे आहे की, अयोध्या आणि वाराणसी येथे पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील पर्यटन पुष्कळ वेगाने वाढत आहे.
चकीया येथे दोनच दिवसांपूर्वीच श्री शंभू पंच अग्नी आखाड्याची भव्य पेशवाई (मिरवणूक) निघाल्याने हिंदूंनी आनंद व्यक्त केला आहे.
पंचवटी परिसरातील सीतागुफा, काळाराम मंदिर, रामकुंड या परिसराला प्राचीन पंचवटीचे स्वरूप देण्यात येणार आहे. रस्ते आणि घरे यांचे नूतनीकरण करण्यात येईल.
‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त शेकडो मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता.
श्री पंच दशनम आवाहन आखाडा हा सर्वांत जुना आखाडा असून या आखाड्याच्या उपस्थितीत प्रयागराजमध्ये आतापर्यंत १२२ महाकुंभ आणि १२३ कुंभपर्व झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना म्हटले की, महिलांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांच्यासाठी बनवण्यात आलेले कायदे त्यांच्या कल्याणासाठी आहेत. ते पतीला धमकावणे, त्याच्यावर वर्चस्व गाजवणे किंवा त्याची पिळवणूक करण्यासाठी नाहीत.