जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा ‘मराठा समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून गौरव
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे आज हिंदु समाज जिवंत आहे. त्यामुळे सर्वांनी हिंदु धर्मासाठी जगावे आणि एकत्र यावे. मला मिळालेला पुरस्कार मी माझ्या विचारांवर प्रेम करणार्यांना समर्पित करतो.