इतरांना साहाय्य करणारे आणि सेवेची तळमळ असलेले चि. ओंकार कानडे अन् नेहमी आनंदी असणार्या आणि इतरांशी जवळीक साधणार्या चि.सौ.कां. मृण्मयी गांधी !
‘माघ कृष्ण द्वादशी (२५.२.२०२५) या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारे चि. ओंकार राजेंद्र कानडे आणि चि.सौ.कां. मृण्मयी संतोष गांधी यांचा शुभविवाह मिरज येथे आहे. त्यानिमित्त त्यांची साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.