मुंबई – ३१ मार्च या दिवशी ईद आहे. ईदच्या दिवशी सार्वजनिक सुटी असते; मात्र आर्थिक व्यवहारातील अडचणी टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सरकारी व्यवहार करणार्या सर्व बँकांना ३१ मार्च २०२५ ला बँका चालू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. ३१ मार्च २०२५ या दिवशी संपणार्या २०२४-२५ या आर्थिक वर्षात पावत्या आणि देयके यांसह सर्व सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशेब करण्यासाठी या दिवसाची सुटी रहित करण्यात आली आहे.

चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या उपस्थितीत गोव्यात ११५ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कलबुर्गी (कर्नाटक) येथे कारागृहाची भिंत ओलांडून ३ बंदीवान पसार !
चारा घोटाळा प्रकरणात लालू प्रसाद यादव यांना मिळालेला जामीन रहित करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार