मडगाव ते बेळगावमार्गे कोल्हापूर प्रवासात ‘कदंबा’कडून प्रवाशांची लूट !
‘कदंबा’च्या त्रुटीचा फटका मात्र प्रवाशांना बसत असून त्यांना प्रत्येक वेळेस आर्थिक भुर्दंडास सामोरे जावे लागत आहे. तरी ही त्रुटी लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.