(म्हणे) ‘भाजप बाबरीनंतर ज्ञानवापी आणि ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे !’

माकपचे खासदार जॉन ब्रिट्स यांचा तथ्यहीन आरोप

अवैध कागदपत्रांवर स्वाक्षर्‍या करण्यासाठी माझ्यावर दबाव !

केरळमध्ये सरकारी जागांवर नेमणुका करतांना सत्ताधारी मार्क्सवादी पक्षाच्या लोकांना अथवा त्यांच्या नातेवाइकांना प्राधान्य देण्यात येत आहे.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) पुरोगामित्व आणि नरबळी !

‘केरळमधील पथानामथिट्टामध्ये रोसलीन आणि पद्मा या दोघींची नुकतीच अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली. आर्थिक संपन्नतेसाठी या दोघींचा नरबळी देण्यात आला.

केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी मागितले ९ विश्‍वविद्यालयांच्या कुलपतींचे त्यागपत्र !

माकप सरकारची ‘शिक्षणाचे भगवेकरण होत आहे’, अशी टीका !

शैलजा आणि मॅगसेसे !

साम्यवादी शैलजा यांच्याविषयी सहानुभूती बाळगण्याचे काही कारण नाही. तत्त्वहीन, दिशाहीन अन् राष्ट्रघातकी विचारांना खतपाणी घालणारे पक्ष अन् त्यांचे नेते यांच्याविषयी राष्ट्रप्रेमींना कणव का असावी ? मॅगसेसे प्रकरणामुळे साम्यवाद्यांचा वैचारिक कोतेपणा पुन्हा एकदा जगासमोर आला एवढे मात्र खरे !

(म्हणे) ‘मोपला नरसंहार हा भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गौरवशाली अध्याय !’ – केरळ विधानसभा सभापतींचे हिंदुविरोधी वक्तव्य

साम्यवादी सत्तेत असलेल्या केरळच्या सभापतींकडून आणखी वेगळी काय अपेक्षा करणार ?

केरळमधील शाळांमध्ये गुजरात दंगल आणि मोगल काळ यांविषयीचा अभ्यासक्रम पुन्हा शिकवण्याची शिफारस !

विद्यार्थ्यांना ‘गुजरात दंगली’विषयी माहिती देणाऱ्या केरळमधील साम्यवादी सरकारने याच दंगलीपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना जाळून मारल्याच्या ‘गोध्रा घटने’विषयी माहिती दिली आहे का ? यावरून केरळ सरकारचा पराकोटीचा हिंदुद्वेष दिसून येतो !

रा.स्व. संघाच्या कार्यक्रमात केरळमधील कोझीकोडच्या महापौर सहभागी झाल्याने काँग्रेसची टीका

हिंदुद्वेषाची कावीळ झालेली काँग्रेस !

केरळमधील कम्युनिस्टांचा अजब साम्यवाद !

१९५७ मध्ये केरळमध्ये पहिले लोकशाही सरकार कम्युनिस्ट पक्षाचे बनले. आज राज्य निर्मितीनंतर ६५ वर्षांनंतर ‘कम्युनिस्ट’ केरळची वाटचाल कशी चालू आहे, हे सांगणारा प्रवासानुभव…

रा.स्व. संघाच्या १३ स्वयंसेवकांची निर्दोष मुक्तता !

निर्दोषांना गेल्या १४ वर्षांत जे काही भोगावे लागले त्याविषयी त्यांना हानीभरपाई मिळायला हवी. या संदर्भात आता केंद्र सरकारने कायदा करणे आवश्यक आहे !