
एर्नाकुलम (केरळ) – येथील एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात करून नंतर तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृत मुलीचा मृतदेह २९ जुलै २०२३ या दिवशी कचर्याच्या ढिगार्यात एका पोत्यात सापडला. या प्रकरणी अश्फाक आलम याला पोलिसांनी अटक केली आहे.
‘5 साल की बच्ची का जैसे रेप-मर्डर किया अशफाक आलम ने… उसी ढंग से उसे मारा जाना चाहिए’ – शव को देख फूटा लोगों का गुस्सा#CrimeAgainstHumanity #Kerala #Aluva https://t.co/ALbOTPFnTi
— ऑपइंडिया (@OpIndia_in) July 30, 2023
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, २८ जुलै २०२३ या दिवशी मुलीचे आई-वडील कामावर गेले होते. मुलगी घरी एकटी असल्याचे पाहून अश्फाक आलम याने तिचे अपहरण केले. अश्फाकने मुलीला कोचीतील मुकूट प्लाझा येथे एका भाड्याच्या घरात नेले. तेथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी आणखी दोघांना कह्यात घेतले आहे.
या घटनेची माहिती मिळताच परिसरातील संतप्त नागरिक पोलीस ठाण्यासमोर जमा झाले. त्यांनी अश्फाकला त्यांच्या कह्यात देण्याची मागणी केली. (पोलीस आरोपींवर कठोर कारवाई करतील, यावर जनतेचा विश्वास नसल्यानेच ते अशी मागणी करत आहेत. हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक) या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिका
|
कल्याण येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार : २ धर्मांध पोलिसांच्या कह्यात !
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !
अधिवेशनात ९७ सहस्र कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर, कर्जमाफीसाठी सर्वाधिक प्रावधान !
बिहार : मशिदीच्या काझीने हिंदु तरुणीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवला
घरावर आलेल्या फांद्या पालिकेने सांगूनही न हटवल्याने त्या काढण्याच्या प्रयत्नात महिलेचा मृत्यू