अलगीकरणाच्या नावाखाली चीन तेथील लोकांना धातूच्या अत्यंत छोट्या खोल्यांमध्ये करत आहे बंद !
‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनची अमानवीय कृती
‘झीरो कोराना पॉलिसी’ (कोरोनाबाधित रुग्णसंख्या शून्य करण्यासाठीचे धोरण) या नावाखाली कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चीनची अमानवीय कृती
पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉरमुळे बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांना प्रचंड हानी होत आहे अन् त्यांच्या समवेत चीनलाही हानी होत आहे. त्यामुळे येणार्या दिवसांमध्ये चीनच्या विरोधातील रोष वाढतच राहील, यात काहीही शंका नाही.
सैन्यप्रमुख मनोज नरवणे यांचा पाकिस्तानला दम
आता केवळ वक्तव्य नाही, तर सक्षम सैन्यप्रमुखांच्या नेतृत्वाखाली भारताने पाकच्या विरोधात प्रत्यक्ष कृती करावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
सर्वसामान्य नागरिकांनी कर चूकवल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी यंत्रणांची तत्परता करचूकवेगिरी करणार्या शत्रूराष्ट्राच्या आस्थापनांच्या संदर्भात का दिसत नाही ?
चीनच्या साम्यवादी सरकारचे मुखपत्र ‘दी ग्लोबल टाईम्स’चे संतापजनक वक्तव्य
‘भारतात मागील १० वर्षांत रस्ते अपघातांमुळे १३ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर ५० लाखांहून अधिक जण घायाळ झाले आहेत’, असे जागतिक बँकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चीनची ‘इलेक्ट्रॉनिक युद्धा’ची क्षमता वाढल्याने त्याचा जग, तसेच भारत यांच्यावर काय परिणाम होईल ? आणि भारताने नेमके काय करायला हवे ? याविषयी आज पहाणार आहोत….
भारताची कुरापत काढणे, हा पाकिस्तानचा उद्योग तर भारताचे प्राबल्य वाढू नये; म्हणून अमेरिकेचा पाकला पाठिंबा ! पाक-चीनच्या मैत्रीचे कारणही ‘भारतद्वेष’ हेच आहे !
चिनी सैनिक अतिशय नाजूक असतात. ते उच्च आणि मध्यम वर्गातून येतात. त्यांना अतिशय थंड हवामानात रहाण्याची सवय नसते. ६० टक्क्यांहून अधिक सैनिक केवळ ३ वर्षांसाठी सैन्यात भरती झालेले असतात.
चीन हा लडाखमधील भारत-चीन सीमेवरील चीनच्या नियंत्रणातील पँगाँग तलावाच्या भागावर पूल बांधत आहे. तसेच चीन दौलत बेग ओल्डी भागासमोर रस्ता बनवत आहे, असे वृत्त आहे.