सोव्हिएत संघाप्रमाणे चीनचे तुकडे होऊ शकतात !
चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.
चीनच्या परराष्ट्र धोरणाविषयीचे सल्लागार जिया किंग्गुओ यांनी ‘चीनचे सोव्हिएत संघाप्रमाणे तुकडे होऊ शकतात’, अशी चेतावणी दिली आहे.
चिनी सैन्याने भारतीय सैन्याला दिली मुलाची माहिती !
चीनने कोरोना निर्बंधांचे कारण पुढे करत अमेरिकेला जाणार्या काही विमानांच्या फेर्या स्थगित केल्या. यानंतर अमेरिकेनेही चीनच्या ४ विमान आस्थापनांच्या अमेरिकेहून चीनला जाणार्या ४४ फेर्या रहित करण्याचा निर्णय घेतला.
भारत सरकारने आता या घटनेच्या निमित्ताने चीनला कुटनीती किंवा सर्जिकल स्ट्राईक यांसारख्या काही अन्य उपाययोजना काढून चीनला चांगलाच धडा शिकवायला हवा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही हे सूत्र नेऊन वाचा फोडायला हवी.
‘चीन सीमेवर भारताचे राज्य आहे कि चीनचे ? येथे भारतीय सैन्य काय करत होते ?’ असे प्रश्न उपस्थित होतात. चीन सातत्याने अरुणाचल प्रदेशवर स्वतःचा दावा करत असतांना अशा प्रकारचा निष्काळजीपणा सैन्याला लज्जास्पद !
देशाच्या सुरक्षेशी खेळणार्या अशा पत्रकारांना सरकारने ‘देशद्रोही’ घोषित करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे !
आपण ही हायब्रिड वार, सायबर वॉर अन् आर्थिक युद्ध यांविरोधात चीनला वेळोवेळी प्रत्युतर दिले पाहिजे. या लढाईत देशभक्त नागरिकांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा ! भारतियांनी चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालणे आवश्यक आहे.
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्ता सह योग्य दृष्टिकोन देत आहोत
भूतानच्या प्रदेशात अवैध बांधकामे करून तेथे चिनी सैनिकांना घुसवणे आणि त्याद्वारे भारतावर दबाव आणण्याचा चीनचा डाव आहे ! हा डाव हाणून पाडण्यासाठी आता भारताने आक्रमक धोरण अवलंबणे आवश्यक !
चीनला शह देण्याचा फिलिपीन्सचा प्रयत्न !
व्हिएतनामसह अन्यही आशियाई देशांनीही दाखवली रुची !