CM Yogiji On WAQF Land : वक्फ भूमी परत घेऊन रुग्णालये बांधू !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हरदोई (उत्तरप्रदेश) : वक्फच्या भूमी परत घेतल्या जातील आणि त्यावर रुग्णालये, शाळा, विद्यापिठे आणि गरिबांसाठी घरे बांधली जातील.

कुणालाही भूमीवर  अतिक्रमण आणि गुंडगिरी करण्याची अनुमती दिली जाणार नाही, असे विधान राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथे केले.