गोव्यातील नवीन शैक्षणिक वर्षासंबंधी २४ मार्चला होणार सुनावणी
नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष ७ एप्रिलपासून चालू करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विरोध करत पालकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर देहली येथे अभिनंदनाचा वर्षाव
इस्रायलने १९ जानेवारीपासून चालू केलेला हमासविरुद्धचा युद्धविराम संपवला आहे. इस्रायलने १८ मार्चपासून पुन्हा चालू केलेल्या आक्रमणात गाझा पट्टीमध्ये ४०० हून अधिक लोक ठार झाले आहेत.
शोएब शेख याने त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर औरंगजेबचे स्टेटस ठेवले तसेच आक्षेपार्ह पोस्टही प्रसारित केल्या. या प्रकरणी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांचे २०० कार्यकर्ते, तसेच पदाधिकारी यांनी पोलीस ठाण्यात जाऊन धर्मांधाच्या अटकेची मागणी केली.
क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मागणीसाठी आयोजित निदर्शनाच्या कालावधीत ‘धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी’ विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.
औरंगजेबाचे सूत्र सध्या सयुक्तिक नसून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराचे समर्थन करत नाही, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
भारतीय वेळेनुसार १९ मार्चच्या पहाटे ३.३० वाजता फ्लॉरिडाच्या किनार्याजवळ नासाचे हे दोन्ही अंतराळवीर सुरक्षितपणे खाली उतरले. मूळ मोहीम ८ दिवसांची होती; परंतु काही तांत्रिक बिघाडामुळे अंतराळविरांना २८६ दिवस अंतराळात रहावे लागले.
हिंदूंच्या धार्मिक परंपरांवर अशा प्रकारे बंदी घालता येऊ नये, यासाठी हिंदु राष्ट्राचीच आवश्यकता आहे !
जर प्रत्येक बलात्कार्याला फाशी दिली गेली, तर अशा घटना थांबू शकतील !
धर्मांतरविरोधी कायदा हा व्यक्तीस्वातंत्र्य हिरावून घेणारा आहे, अशी ओरड करणारे सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांना गरीब हिंदूंना पैशांचे आमीष दाखवून त्यांचे धर्मस्वातंत्र्य हिरावून घेतले जात असल्याचे दिसत नाही का ? यातून सेक्युलरवादी आणि साम्यवादी यांचा ढोंगीपणा उघड होतो !